Above 40+ League T20 Cricket Tournament 2019 Dombivali
1st Time Dombivali Cricket Premier League Association organizing Above 40+ League T20 Cricket Tournament 2019 At Dombivali. For Players Born 1st Jan 1979 From 23rd March 2019 with Following Facilities.
आपणांस कळवण्यात आनंद होतोय कि डोंबिवलीत प्रथमच 40+ League T20 Cricket Tournament स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे हि स्पर्धा वै ह भ प मारूतीबुवा लक्ष्मण पाटिल क्रिडांगण निळजे गाव डोंबिवली
(स्पर्धेतील काही सामने इतर मैंदानात खेळवण्यात येतील) येथे आयोजित करण्यात आली आहे हि स्पर्धा २३ मार्च २०१९ पासुन सुरू होत आहे
१५ मार्च २०१९ पर्यंत प्रवेश फि जमा करावी
——————————————————————————————————————————————————-
GAME FORMAT-
Total No of Over’s : – 20
Total No of Teams:- 16
Minimum No Matches : 3 League Matche per Team
START DATE-
23rd March 2019
VENUE-
St.Marutibuwa Laxman Patil Sports Complex Near Palava City Nilje Gaon Dombivali (East)
TOURNAMENT PARTICIPATION FOR :–
Open Club
ENTRY FEES-
25,000/- Per Team
PRIZES-
1st Prize Rs.1,00,000/-
2nd Prize Rs.50,000/-
Best Batsman
Best Bowler
Best Fielder
Man of the Match Every Match
Man of the Series
FACILITIES-
Good Grassy ground
Water
RULES AND REGULATIONS –
Dress code White
Red ball
As per ICC Rules and regulations
Keep I D Proof Compulsory
Provide 18 Players Name along with entry fees
Morning Match will be srart sharp 9 am and Afternoon Match will be start sharp 12.30 noon toss will be done befor half an hour
If 16 teams will be completed then 4 local teams will be out or 8 teams
Team will be going to quater final on the besis of run rate
अटि व नियम
# ड्रेसकोड :- पांढरा
# बाॅल्स :- लाल
# नियम :- ICC चे सर्व मर्यादीत षटकांचे नियम
# सामना खेळताना सर्व खेळाडूंना ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असेल ते नसल्यास कोणी आक्षेप घेतल्यावर खेळाडूला सामन्यात खेळता येणार नाही
# एन्ट्री फी देताना टिम मधल्या १८ खेळाडूंची नावं देणं बंधनकारक असेल १८ खेळाडू व्यतिरिक्त बाहेरचा कोणताच खेळाडू स्पर्धेत खेळू शकणार नाही
# सकाळची मॅच ९ वाजता सुरू होईल व दुपारची मॅच १२.३० वाजता सामन्याच्या अर्धा तास आधी नाणेफेक केली जाईल सर्व संघ त्यावेळी उपस्थित असणं बंधनकारक आहे
# स्पर्धेत जर १६ स्थानिक संघ झाले तर आठ पैकी चार गट ग्रामीण संघाचे असतील
# एक संघ प्रत्येकी ३ सामने खेळेल
# लिग सामन्यातील गुणसंख्या आणि धावगतीच्या आधारवर संघ उपांत्य उपांत्य फेरीत (क्वार्टर फायनल) प्रवेश करेल
Per TeamRs.25000/- Entry Fees for Per Team | ₹25000 | Book Now |